उगांव ता.निफाड येथील द्राक्ष शेतकरी कैलासभाऊ पानगव्हाणे यांनी अति पाऊसामुळे द्राक्ष बागेस द्राक्ष न आल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेने आत्महत्या केली अत्यन्त दुःखद व मनाला वेदना देणारी ही घटना आहे .स्वर्गवासी कैलासभाऊ पानगव्हाणे यांना श्रध्दांजली वाहणेसाठी उगांव येथे शोकसभा आयोजित केली होती, त्यांना श्रद्धांजली वाहून शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये असे आवाहन शेतकरी नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी केले प्रभाकरराव मापारी मधुकरराव ढोम