रेल्वेचा मार्ग बदलला हे दुर्दैव आहे आमदार अमोल खताळ यांचे प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लोकसभा सभागृहात केलेल्या स्टेटमेंट नंतर चर्चांना उधान संगमनेर हून जाणारे नाशिक पुणे रेल्वे शिर्डी मार्ग पळवल्याचा होते आरोप यासाठी मी जनआंदोलन उभारणार आमदार तांब्यानंतर आता खताळांचा आहे इशारा