जामनेर: कौटुंबिक वादातून महिलेला मारहान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे कौटूंबिक वादातून महिलेला मारहान करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ४ नोव्हेंवर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.