कळवण: भादवड तळ्यावपांदी ते पिळकोस रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
Kalwan, Nashik | Nov 19, 2025 कळवण तालुक्यातील भादवण तळ्यावपांदी ते पिळकोस रस्ता त्वरित काम सुरू करण्याचे मागणे आज ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे . रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे .