रिसोड: सिव्हिल लाईन मार्गावरील मोबाईल दुकानात चोरी बारा लाख रुपयाचे मोबाईल लंपास रिसोड पोलिसात तक्रार दाखल
Risod, Washim | Sep 16, 2025 रिसोड शहरातील सिविल लाइन मार्गावरील सागर इलेक्ट्रिकल्स अँड फर्निचर मोबाईल दुकानावर अज्ञात चोरट्यांनी चोरी करून बारा लाख रुपये किमतीचे 40 मोबाईल चोरी केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली सदर घटनेचा तपास रिसोड पोलीस करत आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिली आहे