हवेली: बाईक चोरांचं रॅकेट उध्वस्त! १५ लाखांच्या ३९ गाड्या जप्त; पोलिसांची मोठी यश
Haveli, Pune | Nov 30, 2025 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या पथकाकडून १५ लाख रुपये किमतीच्या ३७ मोटारसायकली व २ ऑटो रिक्षा जप्त करण्यात यश मिळवले आहे.