मौदा: माथनी टोल प्लाझा शिवारात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Nov 9, 2025 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या माथनी टोल प्लझा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत असे की मौदा पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे माथनी टोल प्लाझा शिवारात धाब्यावर धाड टाकून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.