आज ५ डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा विधानसभा मतदारसंघातील राजापेठ प्रभाग क्र. 18 मधील 60 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार रवि राणा यांच्या प्रयत्नातून उत्साहात पार पडले. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनिल राणा यांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत वानखडे आणि संदिप गुल्हाने यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. गोसावी कॉलनी परिसरातील दैनंदिन वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि पावसाळ्यातील.....