भद्रावती: चंदनखेडा येथील आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा.
ग्रामपंचायतीचे चंद्रपूर येथे पालकमंत्र्यांना निवेदन.
Bhadravati, Chandrapur | Jul 7, 2025
तालुक्यातील चंदनखेडा येथील आश्रम शाळेकडे जाणारा जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता खड्डे तथा चिखलामुळे अत्यंत खराब झालेला...