नाशिक: त्रिपूरा पौर्णिमेनिमित्त गोदावरी नदीकिनारी पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी
Nashik, Nashik | Nov 5, 2025 त्रिपूरा पौर्णिमेच्या निमित्ताने पंचवटी गोदाकाठी रामकुंडावर भाविकांनी मोठया प्रमाणावर पवित्र स्नान व दर्शनासाठी गर्दी केली होती. देशभरातून या ठिकाणी भाविक आले होते.