अलिबाग: मौजे साई येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन
Alibag, Raigad | Nov 11, 2025 मौजे साई (ता. माणगाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्थानिक जनप्रतिनिधींच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे या वेळी वक्त्यांनी सांगितले.