वर्धा: वर्धा मध्ये नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर लागल्या रांगा
Wardha, Wardha | Dec 2, 2025 वर्धा येथे नगरपरिषद निवडणूक आज 2 डिसेंबरला सकाळी सात वाजता पासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच वर्धेतील वृद्ध युवा जेष्ठ नागरिक महिला बजावत आहे . मतदानाचा अधिकार मतदान करण्यासाठी रांगांची खूप मोठी लाईन मतदान केंद्रावर लागली आहे .नगरपरिषद निवडणूक मध्ये नगराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य यांना मतदान करण्याकरता वर्धा वासी एकवटली आहे प्रत्येक घरातील नागरिक बंद मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जात आहे व आपला मतदानाचा हक्क