सातारा: राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 48 वरील अजंठा चौक उड्डाणपुलाचा काही भाग ढासळल्याने पुण्याकडे जाण्यासाठी एक लेन सुरू
Satara, Satara | Jul 18, 2025
सातारा शहरातील नॅशनल महामार्ग क्रमांक 48 वरील अजिंठा चौकातील उड्डाण पुलाचा काही भाग ढासळल्या मुळे, या ठिकाणाची वाहतूक...