मिरज: मिरजेत राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी अभिजीत हारगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची कुटूंबियांकडून माहिती
Miraj, Sangli | Sep 16, 2025 मिरजेतील राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी अभिजीत हारगे व आकाश कांबळे यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत हारगे यांच्यावर राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल झाला असून,प्रभागातील एक माजी नगरसेवक ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप या प्रकरणातील पीडित फिर्यादी महिलेच्या भावाने पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी नगरसेविका संगीता हारगे व आरपीआयचे नेते अशोक कांबळे यांनीही आरोप करत पत्रकारपरिषदेत माहिती दिली ते पाहूया