कळमनूरी: आ. बाळापुर ते कळमनुरी रस्ता व तोंडापूर येथे अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसात दोघाजणावर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर ते कळमनुरी रस्त्यावर राजदीप हॉटेल समोर आणि तोंडापूर येथे बेकायदेशीर त्या खंजीर आणि तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना हिंगोली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोअ हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने,तर तोंडापूर येथे वारंगा बीड जमादार शेख बाबर यांच्या पथकाने शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर असे दोघा जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .