जुन्नर: जुन्नर येथे अटकेची भीती दाखवत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची ५३ लाखाची फसवणूक
Junnar, Pune | Nov 2, 2025 पोलीस असल्याचे बतावणी करून अटकेची भीती दाखवून धामणखेल ता.जुन्नर येथील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची ५३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.