भरधाव वेगाने येत असलेल्या कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना संध्याकाळी ब्रह्मपुरी-गडचिरोली मार्गावरील राई बसथांब्याजवळ घडली. चंद्रशेखर माणिक मेश्राम (वय ५०, रा. जुगनाळा) असे मृताचे नाव आहे. उपचारासाठी ते चातगावला गेले. रात्री परत येताना कारने धडक दिली.