देऊळगाव राजा: देऊळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यात्रेमध्ये भक्तांची मांदियाळी
*श्री बालाजी महाराज यात्रेमध्ये भक्तांची मांदियाळी* देऊळगाव राजा -दिनांक 29 ऑक्टोबर नऊ वाजता श्री बालाजी महाराजांच्या आश्विन उत्सवांची सुरूवात घटस्थापनेने होऊन नंतर मंडपोत्सव, पालखी मिरवणूक व शेवटी आश्विन लळीताने सांगता झाली. आश्विन लळीतोत्सवापासून म्हणजेच १० ऑक्टोंबर पासून श्री बालाजी महाराज यात्रेस सुरुवात झाली.श्री बालाजी महाराज यात्रा मध्ये भक्तांची मांदळी पहावयास मिळत आहे .दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अश्वीन यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे