सातारा: खासदार श्री.छ.उदयनराजे आणि मंत्री श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी इच्छुकांचे शक्ती प्रदर्शन
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून खासदार श्री.छ.उदयनराजे आणि मंत्री श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी इच्छुकानीं गर्दी केली होती. शक्ति प्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली.