जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानांवर चोरीचे सत्र, पोलीस अधिक्षकांना निवेदन देत केली संरक्षणाची मागणी
Dharashiv, Dharavshiv | Jul 17, 2025
धाराशिव जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसांत सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांच्या दुकानांवर चोरीचे व फोडाफोडीचे प्रकार घडल्याने...