जळगाव जामोद: सुनगाव येथे वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व इतर भक्तगणांच्या वतीने काकडा आरती मासाची समाप्ती
सुनगाव येथे आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व इतर भक्तगणांच्या वतीने काकडा आरती मासाची समाप्ती झाली. यावेळी भक्तगणांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, काकडा आरती मासात भक्तगण पहाटेच पूर्ण गावामध्ये हरिनामाचा गजर करत.