सालेकसा: भजेपार येथील 40 वर्षीय युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
यातील मृतक नामे खुुमेंद्र बहेकार वय 40 वर्ष राहणार भजेपार यांनी घरी विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यास उपचाराकरिता केटीएस दवाखाना गोंदिया येथे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सात वाजेच्या दरम्यान भरती करण्यात आले होते व तो उपचारादरम्यान मरण पावल्याने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे कलम 194 अन्वये गुन्हा दाखल असून सदर मर्गचे कागदपत्र पोलीस स्टेशन सालेकसा येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाल्याने सदर कागदपत्रावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे