सडक अर्जुनी: डॉ.राजकुमार भगत यांचा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाद्वारे जवाहर नगर येथे करण्यात आला सत्कार
राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी येथील समाजशास्त्राचे माजी विभागप्रमुख डॉ. राजकुमार भगत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात समाजशास्त्र विषयात उल्लेखनीय कामगिरी करून ते सेवानिवृत्त ल्याबद्दल त्यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळ व कला, वाणिज्य, डिग्री महाविद्यालय जवाहर नगर यांचे कडून शाल. श्रीफळ. सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.