आज दिनांक 28 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमातून मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील वांगी धानोरा मंगरूळ आमठाणा घाटनांद्रा चिंचवन व अनेक गावांमध्ये लंपी आजाराने जनावरे दगावली आहे तर अनेक जनावरांना या रोगाची लागण झाले आहे मात्र पशुवैद्यकीय विभाग थंड असून यामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान होत आहे यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे