भुसावळ: भुसावळातून दुचाकी लंपास, गुन्हा दाखल
भुसावळ शहरातील हॉटेल हेवन समोरुन ४५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लंपास झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ४ नोव्हेंबर रोजी बाजार पेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.