सालेकसा: बहेकार वाडीच्या अमराईत लघवी गेलेल्या युवकाला विद्युत करंट लागून मृत्यू सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
दि.28 नोव्हेंबर रोजी 7.30 ते 8 वाजेच्या दरम्यान सालेकसा बहेकार वाडीची अमराई येथे यातील फिर्यादी विकास करंडे याचा भाऊ मृतक नामे मनोज करंडे वय 46 वर्ष राहणार आमगाव खुर्द सालेकसा हा आपले मित्रासोबत सालेकसा येथील बहेकार वाडीच्या अमराईत जेवण करण्याकरिता गेला होता तेव्हा मृतकला लघवी लागल्याने तो काही अंतरावर लघवी करण्याकरिता गेला असता त्या ठिकाणी जनावरांना करंट लावून मारण्याकरिता एम एस सी बी च्या इलेक्ट्रिक तार वरून अवैद्यरीत्या सेंट्रिंग बांधण्याचा ताराने डायरेक्ट कनेक्शन असलेल्