चांदवड: वडनेर भैरव शिवार येथे मोटरसायकल स्लीपिंग डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा मृत्यू
वडनेर भैरव शिवार येथे मोटर सायकल सुरू झाल्याने रोशन पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला यासंदर्भात वडनेर भैरव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहे