प्रभाग क्रमांक ३ (ब) मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती
Beed, Beed | Nov 30, 2025 बीड प्रभाग क्रमांक ३ (ब) मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज महत्त्वाची माहिती राष्ट्रवादीचे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी, रविवार दि.30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता, जाहीर केली आहे. विरोधी उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाचा निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागला. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारांना अर्ज वापस घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे सांगण्यात आले.या कारणास्तव प्रभाग ३ (ब) मधील मतदान प्रक्रिया आता २० डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान,मतदार बांधवांनी या वेळापत्रकाची