मनपा आयुक्त मनिषा खत्री,उपआयुक्त अतिक्रमण संगीता नांदूरकर मॅडम, विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिकपुना हायवे वरील नेहरू नगर, सेंट जेवियरस शाळेसमोरील अनाधिकृत मडके विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई नाशिकरोड अतिक्रमण पथक, पंचवटी अतिक्रमण पथक यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान नाशिकरोड अतिक्रमण अधिकारी अमित पवार आदी उपस्थित होते.