जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने राहुरी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉ. विजय तनपुरे यांनी आज लोणावळ्यातील ऍम्बी व्हॅली एअरपोर्टवरून ३ हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटार उड्डाण करून धाडसी विक्रम नोंदवला. या संपूर्ण ऐतिहासिक साहसी उड्डाणाचे नियोजन, मार्गदर्शन व व्यवस्था ही प्रख्यात उद्योजक कॅप्टन विजय सेठी यांनी केली होती.