तिरोडा: जि.प.उच्च प्राथमिक शाळा बरबसपुरा येथे पं स सदस्या रिताताई पटले यांच्या हस्ते संगणक संच व प्रोजेक्टर चे उद्घाटन