चिखली: चिखली काँग्रेसची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नगरपरिषद निवडणूक आढावा बैठक संपन्न
आज चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेली काँग्रेसची आढावा बैठक उत्साहवर्धक ठरली.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनातून चिखलीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी पुन्हा दृढ केला.यावेळी काँग्रेसचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.