येवला: येवला कोपरगाव रोडवर कविता वाईन समोर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात महिलेचा मृत्यू
Yevla, Nashik | Nov 23, 2025 येवला कोपरगाव कविता वाईन समोर मोटरसायकलला दिल्याने मागे बसलेल्या माया पडवळ यांचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याने या संदर्भात अज्ञात ट्रक चालका विरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार शिंदे करीत आहे