अमरावती: गवळीपुरा येथे अवैधरीत्या गोवंश विक्रीचा एकूण 11,000/- रु. चा मुद्देमाल जप्त, नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गवळीपूरा येथे दिनांक 05/11/25 रोजी *मोहम्मद नईम मोहम्मद याकूब कुरेशी वय 48 वर्ष राहणार गवळीपुरा* हा अवैधरीत्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्रीकरिता ताब्यात बाळगले स्थितीत मिळून आल्याने त्याचे ताब्यातून गोमांस व इतर साहित्य असा एकूण 11,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करून कलम 325 B. N. S. सह कलम 5,5(c ), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण व सुधारणा अधिनियम 1976 प्रमाणे नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.