पारशिवनी: हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे दरवर्षी प्रमाणे श्री संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला.