कळवण: अभोना येथे डोंगराळे येथील लहान मुलगी अत्याचार प्रकरणे अभोणा काढला कॅन्डल मार्च
Kalwan, Nashik | Nov 22, 2025 कळवण तालुक्यातील अभोना येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकले वरती अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आज शहरांमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला . यावेळेस आरोपीला गठुळात कठोरातील कठोर .कारवाई करण्याची मागणी आंदोलन करताना केली आहे .