चाकूर: पंचायत समिती कार्यालयाकडे चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला रस्त्यात अडवून अंगठी लुटली
Chakur, Latur | Nov 13, 2025 चाकूर येथील पंचायत समिती कार्यालयाकडे चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास दुचाकी वर आलेल्या दोघांनी अडवून धाक दाखवत त्यांच्या हातात असलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेतल्याची घटना दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याची सुमारास घडली