देवणी: बोंबळीतील कडधान्य व गळीत धान्य प्रक्रिया प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या गोदामबांधकामाची मान्यवरांनी केली पाहणी
Deoni, Latur | Nov 27, 2025 मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन(स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत देवणी ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, बोंबळी खु. ता. देवणी जि. लातूर येथील कडधान्य व गळीतधान्य पक्रिया उपप्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गोदाम बांधकामा.डॉ.राजाराम दिघे ( संचालक - व्हिएसटीएफ तथा गृह निर्माण महाराष्ट्र राज्य) श्रीमती देसाई मॅडम (अप्पर आयुक्त) यांनी केली पाहणी