फुलंब्री: गेवराई गुंगी येथे नवीन सभागृहाच्या कामाचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन
फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथील नवीन सभागृहाचे जन सुविधा योजनेतून 14 लाख रुपये खर्च भूमिपूजन माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.