दिंडोरी: पांडाने येथे चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन आज चांदोरी सायखेडा येथे तीर्थ आणण्यासाठी रवाना
Dindori, Nashik | Nov 24, 2025 दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .गेल्या 39 वर्षापासून सुरू असलेल्या यात्रा उत्सव आजही अविरत हा सुरू आहे . यामध्ये एकूण पाच दिवस सुरू असलेल्या यात्रा उत्सव हा दरवर्षी होत असतो . आज निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव महाराजांच्या पटांगणात जाऊन गोदावरी मातेच्या आरती करून त्या ठिकाणाहून तीर्थ कावडी मध्ये घेऊन पांडाणे येथे येत असतात नंतर देवाचे स्नान झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते .