फुलंब्री: फुलंब्री महात्मा फुले चौक ते बाजार समितीच्या परिसरात रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन
फुलंब्री येथे महात्मा फुले चौक ते बाजार समितीच्या परिसरामध्ये रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, योगेश मिसाळ ,कृष्णा सोटम, राजीव तुपे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.