पैठण: आरोपीने न्यायाधीशावर भिरकावली चप्पल पैठण न्यायालयातील घटना
पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पैठण येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीशावर चप्पल भिरकावलीची धक्कादायक घटना मंगळवारी 16 सप्टेंबर दुपारी सव्वातीन वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की पोxो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असलेलेअंतोन श्यामसुंदर गायकवाड वैशालीस या आरोपीला हर्सूल कारागृहातूनपैठण सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले असता आरोपीने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल काढून भिकावली दरम्यान न्यायाधीशांनी प्रसंगावधान राखत चप्पल चुकवली असता आरोपीने दुसरी चप्पल काढून