बशीरगंज, जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त; उमेदवारांचा आकडा न मिळाल्याने नाराजी
Beed, Beed | Nov 29, 2025 बीड शहरातील बशीरगंज येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित ही सभा शनिवार दि 29 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता घेण्यात आली.मात्र या सभेदरम्यान आयोजकांकडून योग्य नियोजनात मोठी त्रुटी दिसून आली. बीडमध्ये नेमके किती प्रभाग आहेत आणि किती उमेदवार उभे आहेत — याची अचूक माहितीच अजित पवार यांना पुरवली गेली नव्हती. परिणामी हा आकडा तिथेच सांगता न आल्याने, अजित पवार यांनी व्यासपीठावरच