बारामती येथील एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यास बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा उलगडा झाला.
बारामती: बारामती शहरात बँटरीचोरास अटक - Baramati News