हवेली: मांजरीत बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला, कॅनरा बँकेच्या शाखेतील प्रकार; अल्पवयीन ताब्यात...
Haveli, Pune | Jul 16, 2025
बँकेचे शटर तोडून बेकायदेशीर प्रवेश करून चोरटे बँकेमध्ये शिरले. आत जाऊन त्यांनी पैशांची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला....