वर्धा: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज — वर्धा विधानसभा आढावा बैठकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार
Wardha, Wardha | Nov 5, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक विधानसभा प्रभारी अतुल कोटेचा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या नेतृत्वात इंदिरा सदभावना भवन येथे घेण्यात आली.बैठकीत एकजुटीने निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अतुल कोटेचा, शेखर शेंडे, अभुदय मेघे, हेमलता मेघे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बैठकीत शहर व ग्रामीण काँग्रेसच्या आढाव्याबरोब