निलंगा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावरी परिसरात एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर केला जप्त
Nilanga, Latur | Nov 29, 2025 निलंगा तालुक्यातील सीमावरती भागातील कर्नाटक राज्यातील वांजरखेडा आणि औराद शहाजानी च्या संगमावर गेल्या महिन्याभरापासून अवैधरित्या वाळू उपसा होत होती. लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावरी परिसरात एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडून ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे