अमरावती: गणेश कॉलनी परिसरात दुकान फोडून ९१ हजारांचा मुद्देमाल चोरणारा विधीसंघर्षग्रस्त बालक जेरबंद; सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई
Amravati, Amravati | Jul 16, 2025
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश कॉलनी परिसरातील एका दुकानात छताच्या पत्र्यातून प्रवेश करून तब्बल ६५ हजार २००...