चांदूर रेल्वे: कळमगाव येथे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू ;चार जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
50 वर्षीय इसमाने 4जनाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी हिला तिचा पती सौरभ मेश्राम वय 26, राहुल शंकर मेश्राम 50 सासरे ,सासू 47 वर्षीय महिला, ननंद 20 वर्षीय महिला यांनी घर बांधणी व मोटरसायकल किस्त तसेच पेरणी करिता वारंवार पैसे आणण्याचा तगादा लावून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचे चरित्रावर संशय घेऊन तिला त्रास दिला. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने गळफास घेऊन ती मरण पावली तिच्या मरणाला पती सासरे सासू नणंद जबाबदार असल्याची तक्रार पोलिसात