उसाला पहिली उचल ३३०० रुपये मिळावी, या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना निवेदन देण्याची सुरुवात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अकोलेतील अगस्ती सहकारी साखर कारखान्याला निवेदन देऊन करण्यात आली.
अकोला: उसाला पहिली उचल ३३०० रुपये द्या; ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी...! - Akola News